Chandramukhi | विमानावर झळकली चंद्रा,अमृताला आनंद अनावर

2022-04-30 3

चंद्रमुखी' सिनेमाचं पोस्टर विमानतळावर झळकलं. अमृताची रिऍक्शन, एअरहोस्टेससोबत तिने केलेला डान्स याची झलक पाहूया या व्हिडिओमध्ये. Senion Correspondent- Darshana Tamboli, Cameramen- Faizan Ansari, Video Editor- Ganesh Thale